बाबो..! ‘शनाया कपूर’ने पाण्यात लावली आग; बिकिनी लूकवर फॅन्स झाले फिदा

Updated On:
Photo 1

मुंबई – कपूर घराण्यातील शनाया कपूरने भलेही बॉलीवूडमध्ये डेब्यू केले नसले तरीही ती सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत आणि प्रसिद्धिच्या झोतात असते. सध्या शनाया कपूर मालदीव मध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून, अभिनेत्री आपले काही फोटो शेअर केले आहेत. सेक्सी बिकिनीमध्ये अतिशय हॉट आणि सिझलिंग दिसणारे शनायाचे फोटो इंटरनेटवर आगीसारखी व्हायरल होत आहेत.

स्टार किड शनाया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अपडेट देत असते. अश्यातच आज पुन्हा एकदा शनाया कपूरने सोशल मीडियाचे तापमान वाढवल्याचे दिसून येत आहे.

शनाया कपूर सध्या मालदीवमध्ये रिलॅक्स टाइम घालवत आहे. दरम्यान, शेअर केलेल्या या हॉट फोटोंमध्ये अभिनेत्री बिकिनी लूक मध्ये असल्याचं दिसत आहे. अभिनेत्री केशरी रंगाची बिकिनी परिधान करून अतिशय सुंदर दिसत आहे. शनायाच्या या हॉट बिकिनी फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असून, तिचा बोल्ड अंदाज अनेकांना घायाळ करणारा आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?