Budget 2026: संत रविदासांचे नाव घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भाषणाला सुरुवात
Budget 2026:

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले आहे. संत रविदासांचे नाव घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भाषणाला सुरुवात केली. त्या संपूर्ण रोडमॅप मांडत आहेत.
Presenting Union Budget 2026-27, Union Finance Minister Nirmala Sitharaman says,”We have pursued far-reaching structural reforms. Fiscal prudence and monetary stability, while maintaining a strong thrust on public investment, keeping self-reliance as a pillar. We have built… pic.twitter.com/ulJdfJ3DX8
— ANI (@ANI) February 1, 2026
देशाचे लक्ष ईव्ही आणि सेमीकंडक्टरपासून ते गृहनिर्माण क्षेत्रापर्यंतच्या मोठ्या घोषणांकडे आहे. दरम्यान , त्या म्हणाल्या, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. सरकारने लोकप्रियतेपेक्षा सामान्य लोकांना प्राधान्य दिले आहे. Budget 2026:
सरकारने वक्तृत्वापेक्षा सुधारणांना प्राधान्य दिले आहे. मोदी सरकारने अनिर्णय सोडून निर्णायक कृतीचा मार्ग स्वीकारला आहे.
भारताच्या विकास प्रवासात शाश्वत आर्थिक वाढ आणि नियंत्रित महागाई दिसून आली आहे. धोरणात्मक निर्णयांमुळे मजबूत समष्टिगत आर्थिक स्थिरता सुनिश्चित झाली आहे. Budget 2026:





