Budget 2026: अर्थसंकल्पातून मुलींसाठी मोठी भेट ; प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतिगृहाची निर्मिती होणार
Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे.

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे. ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. त्यासोबतच अर्थमंत्र्यांनी देशातील मुलींसाठी मोठी भेट जाहीर केली आहे.
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती होणार असल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
#UnionBudget2026 | Union FM Nirmala Sitharaman says, “I propose to set up a High-Powered ‘Education to Employment and Enterprise’ Standing Committee to recommend measures that focus on the Services Sector as a core driver of Viksit Bharat. This will make us a global leader in… pic.twitter.com/0DWJ7IhqOF
— ANI (@ANI) February 1, 2026
यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची राहण्याची मोठी सोया होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. Budget 2026:
दरम्यान, या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.





