काळी जादू..! ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला ईशा गुप्ताचा हॉट अंदाज; मादक सौंदर्यांने चाहते घायाळ

Updated On:
Photo 1

मुंबई – “जन्नत-2′ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री ‘ईशा गुप्ता’ आपल्या बोल्ड फोटोंमुळे सतत चर्चेत असते. ईशाला अनेक वेळा तिच्या हॉट फोटोंमुळे ट्रोलही करण्यात आले होते. परंतु ईशावर याचा काहीही परिणाम झाला नाही. आजही तिच्या या लुकवर लाखो चाहते फिदा असल्याचे दिसून येते.

ईशा गुप्ता माजी मिस इंडिया असून तिने 2007 मध्ये हा किताब जिंकला होता. त्यानंतर ईशाने सिनेसृष्टीत पदार्पण करून दर्जेदार चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. ईशा नेहमीच हटके स्क्रिप्ट निवडते आणि आपल अभिनय कौशल्य आजमावले. नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘आश्रम’ या सिरीजमध्ये ईशाचे ‘सोनिया’ नावाचे पात्र साकारले होते ज्यात तिचा बोल्ड लूक सर्वांच्या लक्षात राहिला.

दरम्यान, पुन्हा एकदा ईशाने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून सर्वजण आश्चर्य चकित झालेत. ईशा गुप्ताचा हॉटनेस दिवसेंदिवस वाढत चालला आहे असं तिच्या चाहत्यांच म्हणणं आहे. यातील तिचा हॉट अंदाज पाहण्यासारखाच आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ईशा ब्लॅक ड्रेस मध्ये असल्याचं दिसत आहे. ती या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमर्स अंदाजात दिसत असून, चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक आवडला आहे.

ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करण्यासही सुरूवात केलीये. आता हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ईशा गुप्ता हिच्या या फोटोवरून हे स्पष्ट आहे की, ईशा गुप्ता ही सध्या तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा गुप्ता ही कायमच सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करताना दिसते.

आणखी संबंधित बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! 'देवा श्री गणेश देवा' गाण्यावर धरला ठेका

Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! 'देवा श्री गणेश देवा' गाण्यावर धरला ठेका

Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास

Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास

Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज

Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज