‘भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न’ : ना. हसन मुश्रीफ

Updated On:

कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा मला विश्वास आहे. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन ईडी, सीबीआय यांचा वापर केला जात आहे.

भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, यामध्ये ते कदापिही यशस्वी होणार नाहीत असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

आणखी संबंधित बातम्या

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा

2026-04-02 19:35:59

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा

Shivsena: शिवसेना शिंदे गटातून 'या' नेत्याची हकालपट्टी; राजकीय वर्तुळात खळबळ, जाणून घ्या कारण

2026-04-02 18:26:54

Shivsena: शिवसेना शिंदे गटातून 'या' नेत्याची हकालपट्टी; राजकीय वर्तुळात खळबळ, जाणून घ्या कारण

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे 30 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार; संजय राऊतांचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर

2026-04-02 13:01:21

Hasan Mushrif :  राष्ट्रवादीचे 30 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार; संजय राऊतांचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर

Maharashtra Politics: "२५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होणार"; नेमका कोणी केला दावा ?

2026-04-02 11:38:53

Maharashtra Politics: "२५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होणार"; नेमका कोणी केला दावा ?

Bengal Assembly Election : बंगालच्या 'या' ताज्या सर्वेने सर्वांनाच धक्का ; भाजपला १०० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज ; TMC ला बसणार फटका , सरकार कोण स्थापन करणार?

2026-04-02 11:30:22