पुण्यात भाजप वरचढ; आघाडीवर असलेले उमेदवार कोणते?
Updated On:

Pune Municipal Election Results 2026 | पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पडल्यानंतर आज निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंत भाजपने 42 तर राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसने 2 जागांवर आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या फेरीमध्येही प्रभाग क्रमांक 40 मधील भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
रंजना टिळेकर 2394
पूजा कदम 2749
वृषाली कामठे 2349
अर्चना जगताप 2348
प्रभाग क्रमांक 7 आघाडीवर
अंजली ओरसे
आशा साने (राष्ट्रवादी),
रेश्मा भोसले
हरीश निकम (भाजप) आघाडीवर
प्रभाग क्रमांक 25 आघाडीवर
- बापू मानकर
- स्वरदा बापट
- कुणाल टिळक
- स्वप्नाली पंडीत
प्रभाग 25 मध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.





