बर्थडे स्पेशल… : ब्लॅक ड्रेसमध्ये ‘सारा अली खान’ दिसते खूपच मादक….

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – सैफ अली खान आणि अमृता सिंगची कन्या सारा अली खान सध्या नवोदित नायिकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे.  तिच्या चित्रपटामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. आज (दि. 12) सारा अली खानचा वाढदिवस आहे.

चित्रपटातील  साराच्या भूमिकेची अनेकांनी प्रशंसा केली आहे. भूमिकेशिवाय फिटनेस साठी ती नेहमीच सोशलवर चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते. 

नुकतंच साराने आपल्या इंस्टाग्रामवर काही शेअर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, यामध्ये ती खूपच मादक दिसत आहे. फॅन्स देखील तिच्या फोटोंवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत आहेत. 

साराने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “काश कभी यूं हो ना हसरतें ना जुनून हो, तेरा ख्याल हो और तू हो दिल में बस सुकून हो…” असे लिहिले आहे. सारा लवकरच अतरंगी रे चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत असणार आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद