पिंपरी | मतदार संघामध्ये दिव्यांग मतदारांसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध

पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत 206 पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऑटो रिक्षा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मतदानाच्यादिवशी (दि.13) सकाळी सात ते सायंकाळि सहा या वेळेत ही सेवा उपलब्ध असणार आहे. दिव्यांग मतदारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
(अ.क्र. वाहनाचा क्रमांक वाहन चालकाचे नाव रिक्षा चालकाचा मो.क्र. वाहन नेमणूक ठिकाण
1 एमएच 14 केव्ही 3308 विश्वजीत 9763851972 डॉ.हेडगेवार भवन
2 एमएच 14 एचएम जीसी 1665 श्री.सुनिल 9370674953 आई गार्डन, दापोडी
3 एमएच 14 जीसी 5007 श्री.राहूल 9922888579 शिवाजी चौक, दापोडी
4 एमएच 14 जीओ 5433 श्री.दत्ता 7499948225 जय महाराष्ट्र चौक, कासारवाडी
5 एमएच 14 जीसी 6146 श्री.अभिजीत 9822984217 विरंगुळा केंद्र, सं.तु. नगऱ
6 एमएच 14 एचएम 4885 श्री.शंकर 7745802287 शगून चौक, पिंपरी
7 एमएच 14 एचएम 2513 श्री.सुनिल 9762516430 गाय वासरु चौक, मोहननगर
8 एमएच 14 एएस 1098 श्री.नाजीर 8087432192 कै.प्रभाकर कुटे रुग्णालय, आकुर्डी
9 एमएच 14 जीसी 3652 श्री.परशुराम 9890110149 डॉ.हेडगेवार भवन
10 एमएच 14 एमएच 0781 श्री.फिरोज 9511883810 काच घर चौक, निगडी प्राधिकरण





