न्यूड मेकअप आणि ट्यूब ब्लाउज मध्ये दिसला निक्की तांबोळीचा पारंपारिक अवतार; बोल्ड लूकनं केला धुमाकूळ

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

मुंबई – ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली.

त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आणि सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव होती. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असते.

असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा केलं आहे. हो…  निक्कीने आज पारंपारिक अवतारात कहर केला आहे. तिने स्टायलिश साडी परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा हॉट आणि मादक अंदाज दिसून येत आहे. 

शेअर केलेल्या या फोटोंममध्ये निक्कीने स्टायलिश साडीसोबत ट्यूब ब्लाउज कॅरी केलं आहे. यासह तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस उघडे ठेवले आहेत. लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले आहेत. फॅन्स तिच्या या फोटोनंतर अक्षरशः हा लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश