कॉमेडी चित्रपटांबद्दल नेहमीच आकर्षण – अनिस बाझमी
Updated On:

५० व्या इफ्फीमध्ये डायरेक्टर्स ऍक्टर या विशेष कार्यक्रमात शुक्रवारी (दि.२२) बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि नो एन्ट्री, वेलकम, सिंग इज किंग, वेलकम बॅक या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बाझमी या दोघांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला.
सिनेअभिनेत्री तिस्का चोप्रा हिने या दोघांची मुलाखत घेतली. त्यातीलच काही महत्वाचे क्षण डिजिटल प्रभात ने तुमच्या साठी आणले आहेत.
दरम्यान, यावेळी अनिस बाझमी यांनी आपला सिनेसृष्टीला अनुभव सांगितला. कॉमेडी चित्रपटांबद्दल मला नेहमीच आकर्षण होते. त्यामुळे मला कॉमेडी चित्रपट बनवायला आवडतात. अश्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहता घ्यावी लागती. आणि कॉमेडी चित्रपट बनवताना काळजी देखील घ्यावी लागते. असं अनिस बाझमी म्हणाले.





