KKR vs CSK : अजिंक्य रहाणेचा मोठा पराक्रम! रोहित-धोनीला मागे टाकत विराटच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

अजिंक्यने रोहित-धोनीला टाकले मागे –
केकेआर चा कर्णधार अजिंक्य रहाणे सीएसकेविरुद्ध अर्धशतक झळकावू शकला नाही. त्याने ३३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. या खेळीदरम्यान रहाणेने आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. तो आयपीएलमध्ये जलद ५००० धावांचा टप्पा पार करणारा सातवा भारतीय फलंदाज आहे. त्याने १८२ डावांमध्ये हा आकडा गाठला. रहाणेने रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांना मागे टाकले, ज्यांनी अनुक्रमे १८७ आणि २०८ डावांमध्ये पाच हजार धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे सीएसके विरुद्ध अर्धशतक झळकावू शकला नाही. त्याने ३३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.
Ajinkya Rahane completed 5000 runs in the IPL, becoming the 7th Indian batter to do so✨#AjinkyaRahane #IPL2025 pic.twitter.com/d0DF1v1Nlk
— CricTracker (@Cricketracker) May 7, 2025
आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा पूर्ण करणारे फलंदाज :
Last time KKR and CSK faced off at Eden Gardens, it was the Ajinkya Rahane show with a terrific unbeaten knock for CSK! 💛🔥✨
This time, he’ll be playing against them! 🤝#IPL2025 #AjinkyaRahane #KKRvCSK #Sportskeeda pic.twitter.com/NHToaIYBeB
— Sportskeeda (@Sportskeeda) May 7, 2025
- विराट कोहली – ८५०९ धावा (२५५ डाव)
- रोहित शर्मा – ६९२८ धावा (२६३ डाव)
- शिखर धवन – ६७६९ धावा (२२१ डाव)
- डेविड वॉर्नर – ६५६५ धावा (१८४ डाव)
- सुरेश रैना – ५५२८ धावा (२०० डाव)
- एमएस धोनी – ५४०६ धावा (२४० डाव)
- एबी डिव्हिलियर्स – ५१६२ धावा (१७० डाव)
- केएल राहुल – ५०६४ धावा (१३३ डाव)
- अजिंक्य रहाणे – ५०१५ धावा (१८२ डाव)
हेही वाचा – Rohit Sharma Retirement : हिटमॅनचा कसोटीला अलविदा! ‘या’ ३ कारणांमुळे अचानक घ्यावी लागली निवृत्ती?





