Aishwarya Narkar : राखाडी साडीमध्ये खुललं ‘ऐश्वर्या नारकर’चं सौंदर्य; साधेपणा चाहत्यांना भावला….

Updated On:
Photo 1

Aishwarya Narkar – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ (Aishwarya Narkar) नेहमीच साध्या लुकमध्ये असते. मात्र याच साध्या लुकमधील साडीलुकसुद्धा प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे. नुकतंच तिने साडीमध्ये क्लासिक फोटोशुट केलं असून, या मादक लुकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहेत. खरंतर साडीलुकमध्ये ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे.

वयाची 50 वर्ष पार केल्यानंतरही ती तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली ऐश्वर्या (Aishwarya Narkar) तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर करत असते. ऐश्वर्या साडीसोबतच अनेकदा वेस्टर्न लूकमध्येही फोटो शेअर करत असते. मात्र, तिचा साडी लूक काही वेगळाच असतो.

अश्यातच आता पुन्हा एकदा अभिनेत्रीनं आपले साडीतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, तिचा क्लासी अवतार पाहून फॅन्स पागल झाले आहेत. ऐश्वर्याने साडी परिधान केली असून, फॅन्स तिच्या प्रेमात बुडाल्याचे दिसून येत आहे. या फोटोकडे पाहताना केवळ सौंदर्यच दिसून येत आहे.

ऐश्वर्याने सायली राजअध्यक्ष यांच्या कपड्यांच्या ब्रँडमधील साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. यावेळी ऐश्वर्याने राखाडी रंगाची साडी (Gray Saree) नेसली असून त्यावर तिने गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं आहे. ऐश्वर्याने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं असून चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीचा तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला फॅन्स प्रचंड प्रेम देतात. असंख्य मालिका, चित्रपटांमध्ये काम करून ‘ऐश्वर्या नारकर’ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील रूपाली ही भुमिका बजवतेय.

आणखी संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार