अभिनेत्री ‘करिश्मा तन्ना’चा ट्रॅडिशनल लूक व्हायरल.! फोटो पाहून पडाल प्रेमात…

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते. करिश्मा तन्नाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, यामध्ये करिश्मा अतिशय ग्लॅमर्स दिसत आहे. करिश्माचा देसी अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये करिश्मा केशरी रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये दिसत आहे. सुंदर लेहेंगा फ्लॉंट करताना, करिश्मा तन्ना आजूबाजूला फिरताना आणि पोज देताना दिसत आहे. फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात अभिनेत्री धुमाकूळ घालत आहे. तिचे फोटो पाहून फॅन्स वेडे झाले आहेत.

अलीकडेच करिश्मा तिची जवळची मैत्रीण दलजीत कौरच्या लग्नात दिसली होती. करिश्मा तन्ना हिने दलजीतच्या लग्नापासून ते प्री-वेडिंग फंक्शनपर्यंत तिचे आकर्षण पसरवले होते. यावेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्रीच्या मादक लूकवर खिळल्या होत्या.

दरम्यान, करिश्मा आपल्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. ती रोज वर्कआउट आणि योगा करते. करिश्माने ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’, ‘नागार्जुन: एक योद्धा’, ‘कयामत की रात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटात सुद्धा करिश्माने मुख्य भूमिका साकारली होती.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ