अभिनेत्री ‘अलाया एफ’च्या नवीन फोटोने सोशलवर लावली आग; हॉट लूकवरून चाहत्यांची नजर हटेना…

Updated On:
Photo 1

मुंबई – सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबत “जवानी जानेमन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अलाया एफने पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनावर उमटविली आहे.

आणि तेव्हा पासूनच अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे. जवानी जानेमन या चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण करणारी अलाया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव असते. नवनवीन फोटो आणि व्हीडियो शेअर करत ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असते. इंस्टाग्रामवर तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.

बॉलिवूडमध्ये स्वतःची तगडी ओळख नसलेली अभिनेत्री अलाया तिच्या ग्लॅमरस लूकमुळे मात्र कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, फॅन्स देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा भडीमार करताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ