\n

नुकतंच अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले असून, यामध्ये तारा कमालीची सुंदर दिसत आहे. यामध्ये तारा हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंट बिकिनी परिधान करताना दिसत आहे. यात ताराची फिट फिगर स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्रीचे डीपनेक श्रग चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सगळीकडे अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो व्हायरल होत असून फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

\n

तारा सुतारिया काही महिन्यांपूर्वी आधार जैनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. इतकंच नाही तर तारा कपूर कुटुंबीयांच्या फॅमिली फंक्शनलाही हजेरी लावली होती. त्यानंतर सर्वांना तारा आणि आधारच्या लग्नाची प्रतीक्षा होती. कपूर कुटुंबानेही ताराला दत्तक घेतले. पण अचानक दोन्ही कलारांचे मार्ग वेगळे झाले. ही जोडी आता एकत्र नाही, दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तारा आणि आधार आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अबब..!! ब्रेकअपनंतर भलतीच बोल्ड झाली ‘तारा सुतारीया’; बिकिनी लूक पाहून तुम्ही…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/tara-sutariya.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/abba-tara-sutariya-got-bold-after-breakup-by-seeing-the-bikini-look-you#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/tara-sutariya.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/abba-tara-sutariya-got-bold-after-breakup-by-seeing-the-bikini-look-you#webpage","name":"अबब..!! ब्रेकअपनंतर भलतीच बोल्ड झाली ‘तारा सुतारीया’; बिकिनी लूक पाहून तुम्ही…","url":"https://www.dainikprabhat.com/abba-tara-sutariya-got-bold-after-breakup-by-seeing-the-bikini-look-you","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/abba-tara-sutariya-got-bold-after-breakup-by-seeing-the-bikini-look-you#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/tara-sutariya.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/abba-tara-sutariya-got-bold-after-breakup-by-seeing-the-bikini-look-you#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/abba-tara-sutariya-got-bold-after-breakup-by-seeing-the-bikini-look-you","name":"अबब..!! ब्रेकअपनंतर भलतीच बोल्ड झाली ‘तारा सुतारीया’; बिकिनी लूक पाहून तुम्ही…"}}]}}}

अबब..!! ब्रेकअपनंतर भलतीच बोल्ड झाली ‘तारा सुतारीया’; बिकिनी लूक पाहून तुम्ही…

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री ‘तारा सुतारिया’ने बॉलिवुडमध्ये 2019 ‘स्टूडेंट ऑफ द इयर-2’ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये पाउल ठेवले होते. यात तिच्यासोबत टायर श्रॉफने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडेनेही डेब्यू केले होते. ताराने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी टेलिव्हिजनवर काम केले होते. आतापर्यत ती दोन चित्रपटात झळकलेली आहे. “स्टुडेंट ऑफ द इयर’नंतर तिने “मरजावा’ चित्रपटात एका मुक मुलीची भूमिका साकारली होती.

बॉलिवुडमधील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्यांमध्ये तारा सुतारियाचे नाव आघाडीवर आहे. ती नेहमीच तिच्या फोटो शूटमुळे चर्चेत येत असते. ताराच्या धमाकेदार अभिनयाने चाहत्यांना तिचे वेड लावले आहे. मात्र, ब्रेकअप झाल्यापासून ही अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ब्रेकअपनंतर तारा आणखीनच ग्लॅमरस झाल्याचंही सोशल मीडिया यूजर्सचं मत आहे.

View this post on Instagram

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

नुकतंच अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले असून, यामध्ये तारा कमालीची सुंदर दिसत आहे. यामध्ये तारा हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंट बिकिनी परिधान करताना दिसत आहे. यात ताराची फिट फिगर स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्रीचे डीपनेक श्रग चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सगळीकडे अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो व्हायरल होत असून फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

तारा सुतारिया काही महिन्यांपूर्वी आधार जैनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. इतकंच नाही तर तारा कपूर कुटुंबीयांच्या फॅमिली फंक्शनलाही हजेरी लावली होती. त्यानंतर सर्वांना तारा आणि आधारच्या लग्नाची प्रतीक्षा होती. कपूर कुटुंबानेही ताराला दत्तक घेतले. पण अचानक दोन्ही कलारांचे मार्ग वेगळे झाले. ही जोडी आता एकत्र नाही, दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तारा आणि आधार आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना