चांदीचा अनोखा उत्सव : ‘सिल्व्हर स्टोरीज्’ चंदुकाका सराफ यांच्याकडून खास ऑफर्स

पुणे : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चंदुकाका सराफ यांनी चांदीच्या दागिन्यांचा आणि खास भेटवस्तूंचा अनोखा उत्सव सादर केला आहे. ‘सिल्व्हर स्टोरीज्’ कलेक्शनमध्ये ग्राहकांना आधुनिकतेचा स्पर्श असलेली, परंपरेशी नातं सांगणारी आणि कलात्मकतेने सजलेली स्टर्लिंग सिल्व्हर दागिन्यांची शृंखला सादर करण्यात येत आहे.
यात चांदीचे मंगळसूत्र, पैंजण, चेन, बांगड्या, झुमके, कर्णफुले, अंगठ्या आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास सोन्याच्या व चांदीच्या राख्या अशा विविध प्रकारच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. चंदुकाका सराफ यांच्याकडून ग्राहकांना नेहमीच पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार सेवा दिली जाते.
या खास ऑफर अंतर्गत ग्राहकांना २५%* पर्यंत सूट स्टर्लिंग सिल्व्हर दागिन्यांवर मिळणार आहे. तसेच १५%* सूट चांदीच्या वस्तू आणि दागिन्यांच्या घडणावळीवर मिळणार आहे. ही खास संधी गमावू नका तर आजच भेट द्या आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ यांच्या स्टोअरला, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
नियम व अटी लागू…. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555








