Yugendra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान , त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे पुतणे युगेंद्र पवार याना देखील अश्रू अनावर झाले. Yugendra Pawar : बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहेत. फोनवरुन ही बातमी देताना युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला चटका लावून जाणारी आहे. दरम्यान , अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना देखील अश्रू अनावर झाले. Yugendra Pawar And Ajit Pawar आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते. त्या सर्वाचा मृत्यू झाला. Yugendra Pawar :