\n

“तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आहे. आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?” असं व्हिडीओमध्ये राहुलने म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये राहुल मृतदेह दफन करण्यासाठी जमीन खोदताना दिसत आहे. त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण शांतपणे हे दृश्य पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

\n

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अथियानोर पंचायत येथील राहुलच्या आईवडिलांनी 22 डिसेंबर रोजी स्वत:ला पेटवून घेतले. राहुलचे वडिलांनी यांनी गावात 1300 स्क्वेअर फूट जागेवर घर बांधले होते. न्यायालयाने ही जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या दाम्पत्याला घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी स्वत:ला चुकून पेटवून घेतले. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

\n

केरळच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी दाम्पत्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राहुलने देखील घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पोलीस 22 डिसेंबर रोजी पोलीस आमच्या घरी पोहचले. वडिलांनी स्थानिक मुन्सिफ न्यायालयाकडून हद्दपार करण्याच्या आदेशावर स्थगिती मिळविली होती. मात्र वडिलांना या आदेशाची प्रत मिळाली नव्हती. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार वडिलांना सर्व वस्तू घेऊन आमच्या घराबाहेर पडायला सांगितले” असं म्हटलं आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर राहुलने त्यांना दफन करण्यासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्याला यासाठी विरोध केला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांचा जीव घेतला आहे, आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?”","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/12/keral.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/youve-all-killed-my-parents-cant-i-just-bury-them-now#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/12/keral.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/youve-all-killed-my-parents-cant-i-just-bury-them-now#webpage","name":"“तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांचा जीव घेतला आहे, आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?”","url":"https://www.dainikprabhat.com/youve-all-killed-my-parents-cant-i-just-bury-them-now","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/youve-all-killed-my-parents-cant-i-just-bury-them-now#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/12/keral.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/youve-all-killed-my-parents-cant-i-just-bury-them-now#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/youve-all-killed-my-parents-cant-i-just-bury-them-now","name":"“तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांचा जीव घेतला आहे, आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?”"}}]}}}

“तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांचा जीव घेतला आहे, आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?”