Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Women’s T20 World Cup 2024 : विश्वचषकात टीम इंडियाची खराब सुरुवात, न्यूझीलंडनं पहिल्याच सामन्यात 58 धावांनी केलं पराभूत…

by प्रभात वृत्तसेवा
October 4, 2024 | 11:01 pm
Women’s T20 World Cup 2024 : विश्वचषकात टीम इंडियाची खराब सुरुवात, न्यूझीलंडनं पहिल्याच सामन्यात 58 धावांनी केलं पराभूत…

Women’s T20 World Cup 2024 (IND-W vs NZ-W Match Result) : आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड महिला संघ आज आमनेसामने आले होते. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिला सामना होता. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का बसला आहे.  महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. विजयासाठी 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 19 षटकात सर्वबाद 102 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.

New Zealand win Match 4⃣ of the #T20WorldCup.#TeamIndia will aim to bounce back in the next game.

Scorecard ▶️ https://t.co/XXH8OT5MsK#INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/DmzOpOq87g

— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024

या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. कार्सनने दुसऱ्याच षटकात शेफाली वर्माला आपली शिकार बनवले. तिला केवळ दोन धावा करता आल्या. किवी गोलंदाजाने स्मृती मंधानालाही बाद केले. उपकर्णधारला केवळ 12 धावा करता आल्या. या सामन्यात भारताची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. हरमनप्रीत 15, जेमिमा 13, रिचा 12, दीप्ती 13, अरुंधती एक, पूजा आठ, श्रेयंका सात, रेणुका सिंग शून्य आणि आशा शोभना नाबाद 6 धावा करू शकली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत रोझमेरी मायरने चार, ली ताहुहूने तीन, एडन कार्सनने दोन आणि अमेलिया कारने एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, किवी संघाची कर्णधार सोफी डेव्हाईनने (Sophie Devine) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 षटकात 4 गडी गमावत 20 षटकात 160 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 7.4 षटकात 67 धावांची भागीदारी झाली, जी अरुंधती रेड्डीने मोडली. तिने बेट्सला श्रेयंका पाटीलकरवी झेलबाद केले. तिनं 24 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. त्यानंतर लगेचच पुढच्या (8.1) षटकात 67 धावसंख्येवरच भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे. आशा शोभनाने जॉर्जिया प्लिमरलाही मंधानाकरवी झेलबाद केले. ती 23 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

यानंतर अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी पदभार स्वीकारला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 99 पर्यंत नेली. रेणुका सिंगने 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केरला बाद केले. अमेलिया केर 22 चेंडूत केवळ 13 धावा करून माघारी परतली. यानंतर ब्रूक हॅलिडेने कर्णधाराला साथ दिली. दोघांमध्ये 46 धावांची भागीदारी झाली आणि संघाची धावसंख्या 145 वर पोहचवली. ही भागीदारी रेणुकाने 19व्या षटकात मोडली. ब्रूक 12 चेंडूत 2 चौकारासह 16 धावा करून बाद झाली. यांनतर सोफी डिव्हाईन हिने 36 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीनं नाबाद 57 धावा करून तर मॅडी ग्रीन हिने नाबाद पाच धावा करून संघाची धावसंख्या 20 षटकात 160 धावांपर्यंत नेली.

Women’s T20 World Cup 2024 : द. आफ्रिकेची धडाकेबाज सुरुवात, वेस्ट इंडिजचा केला दारूण पराभव…

भारतातर्फे गोलंदाजीत रेणुका ठाकुर सिंहने 4 षटकात 27 धावा देत सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अरुंधती आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अरूंधतीनं 4 षटकात 28 तर शोभना हिनं 4 षटकात 22 धावा दिल्या. अष्टपैलू दिप्ती शर्मा महागडी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात सर्वाधिक 45 धावा दिल्या. श्रेयका पाटीलला बळी मिळवण्यात अपयश आले. तिने 3 षटकात 25 धावा दिल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: IND-W vs NZ-WIND-W vs NZ-W Match Resultwomen's t20 world cup 2024
SendShareTweetShare

Related Posts

Delhi Capitals Defeat Punjab Kings in IPL 2025 Playoffs
latest-news

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

May 25, 2025 | 12:00 am
Punjab Kings set 207-run target against Delhi Capitals in IPL 66th match at Jaipur.
latest-news

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

May 24, 2025 | 11:20 pm
England cricket team clinched a dominant victory over Zimbabwe by an innings and 45 runs in a Test match
latest-news

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

May 24, 2025 | 10:17 pm
B Sai Sudharsan Named in India Test Squad for England Tour
latest-news

Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया

May 24, 2025 | 9:37 pm
BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate in IPL 2025 Match Description: BCCI imposes fines on RCB's Rajat Patidar (24 lakh) and SRH's Pat Cu
latest-news

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

May 24, 2025 | 7:48 pm
Karun Nair makes a comeback to India’s Test team
latest-news

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

May 24, 2025 | 6:54 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!