\n

शूटआऊट दरम्यान, सोनिका आणि खान मुमताज यांनी भारतासाठी गोल केले, तर यूएसएसाठी एकमेव गोल क्राउज़ लिआ हिने केला. त्यामुळे भारतीय महिला संघाने अमेरिकेचा 2-1 असा पराभव केला. भारतीय महिला संघ आता FIH प्रो लीग 2023-24 चा पुढील सामना अर्जेंटिना विरुद्ध 22 मे रोजी खेळणार आहे.

\n

FIH Pro League 2024 : वंदना कटारियाचे महिला हॉकी संघात पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी…

\n

\n

दरम्यान, FIH प्रो लीगच्या नियमांनुसार, अनिर्णित सामन्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळतो. तथापि, यानंतर शूटआउट होते आणि विजेत्या संघाला अतिरिक्त बोनस पॉइंट मिळतो.

\n

Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

\n

\n

FIH प्रो लीगच्या गुणतालिकेत नेदरलॅड्सचा संघ 12 सामन्यातील 36 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. चायना 8 सामन्यातील 15 गुणांसह दुसऱ्या तर अर्जेटिना 7 सामन्यातील 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलिया 8 सामन्यातील 12 गुणांसह चौथ्या आणि भारत 8 सामन्यातील 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत युएसएचा संघ 8 सामन्यातील 1 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#FIHProLeague24 (Women’s) : रोमहर्षक सामन्यात भारताची यूएसवर मात, शूटआउटमध्ये ठरला विजेता…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/hockey-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/womens-fih-pro-league-2023-24-india-beats-usa-in-shootout-match#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/hockey-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/womens-fih-pro-league-2023-24-india-beats-usa-in-shootout-match#webpage","name":"#FIHProLeague24 (Women’s) : रोमहर्षक सामन्यात भारताची यूएसवर मात, शूटआउटमध्ये ठरला विजेता…","url":"https://www.dainikprabhat.com/womens-fih-pro-league-2023-24-india-beats-usa-in-shootout-match","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/womens-fih-pro-league-2023-24-india-beats-usa-in-shootout-match#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/hockey-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/womens-fih-pro-league-2023-24-india-beats-usa-in-shootout-match#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/womens-fih-pro-league-2023-24-india-beats-usa-in-shootout-match","name":"#FIHProLeague24 (Women’s) : रोमहर्षक सामन्यात भारताची यूएसवर मात, शूटआउटमध्ये ठरला विजेता…"}}]}}}

#FIHProLeague24 (Women’s) : रोमहर्षक सामन्यात भारताची यूएसवर मात, शूटआउटमध्ये ठरला विजेता…

Updated On:
Photo 1

FIH ProLeague 2024 : भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी महिला FIH प्रो लीग 2023-24 मध्ये शूटआऊट सामन्यात यूएसएचा 2-1 ने पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांची स्कोअर 1-1 अशी बरोबरीत राहिल्याने सामना शूटआऊटमध्ये गेला. हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर खेळला गेला.

निर्धारित वेळेत भारतासाठी दीपिकाने एकमेव गोल 19व्या मिनिटाला केला, तर अमेरिकेच्या सेशा ऍशलेने 45व्या मिनिटाला गोल केला. याआधी शनिवारी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला होता.

शूटआऊट दरम्यान, सोनिका आणि खान मुमताज यांनी भारतासाठी गोल केले, तर यूएसएसाठी एकमेव गोल क्राउज़ लिआ हिने केला. त्यामुळे भारतीय महिला संघाने अमेरिकेचा 2-1 असा पराभव केला. भारतीय महिला संघ आता FIH प्रो लीग 2023-24 चा पुढील सामना अर्जेंटिना विरुद्ध 22 मे रोजी खेळणार आहे.

FIH Pro League 2024 : वंदना कटारियाचे महिला हॉकी संघात पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी…

दरम्यान, FIH प्रो लीगच्या नियमांनुसार, अनिर्णित सामन्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळतो. तथापि, यानंतर शूटआउट होते आणि विजेत्या संघाला अतिरिक्त बोनस पॉइंट मिळतो.

Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

FIH प्रो लीगच्या गुणतालिकेत नेदरलॅड्सचा संघ 12 सामन्यातील 36 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. चायना 8 सामन्यातील 15 गुणांसह दुसऱ्या तर अर्जेटिना 7 सामन्यातील 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलिया 8 सामन्यातील 12 गुणांसह चौथ्या आणि भारत 8 सामन्यातील 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत युएसएचा संघ 8 सामन्यातील 1 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

आणखी संबंधित बातम्या

USA Squad Announce : अमेरिकेच्या संघात 'मुंबईकर' खेळाडूची एन्ट्री! ७ फेब्रुवारीला भारताशी भिडणार; पाहा अमेरिकेचा १५ सदस्यीय संघ

USA Squad Announce : अमेरिकेच्या संघात 'मुंबईकर' खेळाडूची एन्ट्री! ७ फेब्रुवारीला भारताशी भिडणार; पाहा अमेरिकेचा १५ सदस्यीय संघ

IND vs USA : भारताचा विजयी श्रीगणेशा! पावसाच्या लपंडावानंतर अमेरिकेला पाजलं पाणी; अभिज्ञान-हेनिल ठरले शिल्पकार

IND vs USA : भारताचा विजयी श्रीगणेशा! पावसाच्या लपंडावानंतर अमेरिकेला पाजलं पाणी; अभिज्ञान-हेनिल ठरले शिल्पकार

Vaibhav Suryavanshi : वैभवचा 'विराट' पराक्रम! अवघ्या U-19 वर्ल्ड कप मध्ये रचला नवा इतिहास; मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

Vaibhav Suryavanshi : वैभवचा 'विराट' पराक्रम! अवघ्या U-19 वर्ल्ड कप मध्ये रचला नवा इतिहास; मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

Henil Patel Bowling : कोण आहे हा हेनिल पटेल? ज्याच्या स्विंगसमोर अमेरिकेच्या निम्म्या संघाने टेकले गुडघे

Henil Patel Bowling : कोण आहे हा हेनिल पटेल? ज्याच्या स्विंगसमोर अमेरिकेच्या निम्म्या संघाने टेकले गुडघे