Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

IND vs ENG 3rd Test : राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. राजकोट कसोटीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि पुढचे दोन सामने टीम इंडियाने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. अशा … Continue reading Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…