\n

१८ तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यामुळे ती कॉल करत होती. तपास अधिकाऱ्याला त्या व्यक्तीचे नाव दिले आहे, असा खळबळजनक दावा हगवणे यांच्या वकिलांनी न्यायलयात केला आहे. यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर गेले आहे.

\n

यावेळी हगवणेंच्या वकिलाकडून कोर्टात अजब युक्तिवाद करण्यात आला. नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असं हगवणेंचे वकील म्हणाले. त्यासोबतच मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरही त्यांनी शिंतोडे उडवले.

\n
\n

विपुल दुशिंग हे पुण्यातील एक अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिष्ठित वकील आहेत. यापूर्वी त्यांनी हजारो आरोपींची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम यशस्वीपणे केले आहे. शेकडो गरजूंना त्यांनी कोणतीही फिज न घेता मदत केली आहे.

\n

कोणत्याही आरोपीची बाजू मांडणे हे वकिलांचे प्रथम…

\n

— Adv. Bhushan Raut – अ‍ॅड. भूषण राऊत (@AdvBhushanRaut) May 29, 2025

\n

\n

कोण आहेत ‘अॅड. विपुल दुशिंग’ वाचा….

\n

दरम्यान, या प्रकरणातील हगवणे कुटुंबाच्या वकिल अॅड. विपुल दुशिंग यांच्या कोर्टातील युक्तिवादाने संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दुशिंग यांची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी पुणे बार कौन्सिलकडे करणार असल्याचे म्हटले आहे.

\n

मात्र या वकिल विपुल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकिल दुशींग हे 2022 मधे एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला‌.

\n

त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटक पुर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.

\n

दरम्यान, दुशींगच्या लिंक्डइन बायोमध्ये म्हटले आहे की, “कायदेशीर सेवा उद्योगात काम करण्याचा अनुभवी वकील. कायदेशीर सल्ला, कायदेशीर सहाय्य, फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ), लवाद आणि कायदेशीर संशोधनात कुशल. आयएलएस लॉ कॉलेजमधून पदवीधर झालेले एक मजबूत कायदेशीर व्यावसायिक.” असं त्यांच्या बायोमध्ये लिहलं आहे.

\n

\"\"

\n

वकिल विपुल दुशींग हे पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज बॅचचे आहेत आणि गेल्या १७ वर्षांपासून ते प्रॅक्टिस करत आहे. केवळ हागावणे केसच नाही तर तो एक प्रभावशाली वकील आहे ज्याने पोर्श केसमध्ये लोकांचे प्रतिनिधित्व देखील केले. दुशिंग न्यायालयात डॉ. अजय तावरे यांचे प्रतिनिधित्व करत आहे.

\n

गेल्या वर्षी पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिल्याच्या आणि दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर तावरे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. पुण्यातील एक आघाडीचे खाजगी रुग्णालय असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमधील २०२२ च्या किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटप्रकरणी शहर गुन्हे शाखेने त्याला आता ताब्यात घेतले आहे. तसेच, विपुल दुशींग याने यापूर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे यांचेही प्रतिनिधित्व केले आहे.

\n

नेमकं काय म्हणाले वकील?

\n

काल २८ मे रोजी पुण्यातील कोर्टात महाराष्ट्रभर चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या प्रकरणात हगवणे यांच्या वकिलांनी न्यायालयात अनेक खळबजक दावे केले.

\n

वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईट करण्याचीच होती. असे म्हणत ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल, म्हणून ती नैराश्यात असेल म्हणून तिने आत्महत्या केली आहे, असा दावा केला आहे.

\n

दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला :

\n

वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेले चॅटिंग पती शशांक यांना मिळाले होते. यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला होता. ही बाब हगवणे यांनी वैष्णवीच्या यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली होती.

\n

त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवी यांचा मोबाईल काढून घेतला होता, असा युक्तिवाद वकिलाने न्यायालयात केला. वैष्णवी यांनी आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला आहे. या प्रकरणात पोलिस एकाच दिशेने तपास करत आहेत, असे देखील वकिल म्हणाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Who Is Vipul Dushing : वैष्णवी हगवणे प्रकरणातील वकिल ‘अॅड. विपुल दुशिंग’ नेमके कोण? कायद्याच्या रिंगणात का ठरले चर्चेत!","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/05/Vaishnavi-23.jpeg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-vipul-dushing-who-exactly-is-adv-vipul-dushing-the-lawyer-in-the-vaishnavi-hagavane-case-why-did-he-end-up-in-the-legal-arena#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/05/Vaishnavi-23.jpeg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-vipul-dushing-who-exactly-is-adv-vipul-dushing-the-lawyer-in-the-vaishnavi-hagavane-case-why-did-he-end-up-in-the-legal-arena#webpage","name":"Who Is Vipul Dushing : वैष्णवी हगवणे प्रकरणातील वकिल ‘अॅड. विपुल दुशिंग’ नेमके कोण? कायद्याच्या रिंगणात का ठरले चर्चेत!","url":"https://www.dainikprabhat.com/who-is-vipul-dushing-who-exactly-is-adv-vipul-dushing-the-lawyer-in-the-vaishnavi-hagavane-case-why-did-he-end-up-in-the-legal-arena","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-vipul-dushing-who-exactly-is-adv-vipul-dushing-the-lawyer-in-the-vaishnavi-hagavane-case-why-did-he-end-up-in-the-legal-arena#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/05/Vaishnavi-23.jpeg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-vipul-dushing-who-exactly-is-adv-vipul-dushing-the-lawyer-in-the-vaishnavi-hagavane-case-why-did-he-end-up-in-the-legal-arena#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-vipul-dushing-who-exactly-is-adv-vipul-dushing-the-lawyer-in-the-vaishnavi-hagavane-case-why-did-he-end-up-in-the-legal-arena","name":"Who Is Vipul Dushing : वैष्णवी हगवणे प्रकरणातील वकिल ‘अॅड. विपुल दुशिंग’ नेमके कोण? कायद्याच्या रिंगणात का ठरले चर्चेत!"}}]}}}

Who Is Vipul Dushing : वैष्णवी हगवणे प्रकरणातील वकिल ‘अॅड. विपुल दुशिंग’ नेमके कोण? कायद्याच्या रिंगणात का ठरले चर्चेत!