रविवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेला सुरुवात होत आहे. सामन्यापूर्वी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खास सन्मान देण्यात येणार आहे. मालिकेच्या उद्घाटनावेळी विराट कोहलीच्या हस्ते ‘तिरंगा’ फडकवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी बीसीसीआयचे मोठे अधिकारी आणि आयसीसीचे प्रमुख जय शाह देखील उपस्थित राहणार आहेत.
\nहेही वाचा – K Lalremruata Death : धक्कादायक! फलंदाजी आटोपून पॅव्हेलियनला जाताना भारतीय क्रिकेटपटूचा अचानक मृत्यू
\nविराटच्या निशाण्यावर ४ मोठे रेकॉर्ड्स!
\nन्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत विराट कोहलीला अनेक जागतिक विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.
\n