#GujaratElection । रवींद्र जडेजाची बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यातूनही माघार, मात्र बायकोचा प्रचार जोरदार

Gujarat Election – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या त्याची पत्नी रिवाबा जडेजाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त दिसत आहे. मागील बऱ्याच काळापासून जडेजा क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला आहे. टी-२० विश्वचषकात भारतासाठी रवींद्र जडेजा अत्यंत महत्वाचा खेळाडू मानला जात असताना त्याला गुडघ्याची दुखापत झाली आणि तो या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हापासून तो संघाबाहेर … Continue reading #GujaratElection । रवींद्र जडेजाची बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यातूनही माघार, मात्र बायकोचा प्रचार जोरदार