\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by @ sacred_memes2 on
\n
\nसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो हा उत्तर प्रदेशमधील कानपुर येथील एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात त्यांनी डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला असल्याचे पाहायला मिळाले. रानू यांना पाहून त्यांचा मेकअप नेमका कोणी केला आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता रानू यांचा मेकअप संध्या नावाच्या एका महिला मेकअप आर्टिस्टने केला असल्याचे म्हटले जात आहे. या मेकअप आर्टिस्टने रानू यांच्यासोबत रॅम्प वॉक देखील केला आहे.
\n\n\nJoker 2.0 is coming guys….Excitation level is damn high? pic.twitter.com/hktJsV8zOb
\n— Ahnied kolim (@kolim_official) November 17, 2019
\nतत्पूर्वी, सोशल माध्यमांवरील एका व्हिडिओनुसार पत्रकारांनी रानूची प्रशंसा करत, तिला प्रश्न विचारते. स्वप्न पूर्ण होतात. तुला इतके मोठे यश मिळाले, काय तुला विश्वास बसतो? असा प्रश्न रिपोर्टर रानूला करते. पण या प्रश्नाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत रानू तिच्या बॅगेतून काहीतरी काढते आणि खाते. यानंतरही आपले जणू लक्षच नाही, अशा तो-यात ती रिपोर्टरकडे दुर्लक्ष करते. रिपोर्टर दुस-यांदा तिला प्रश्न विचारते. हा व्हिडीओ समोर येताच, रानूवर प्रचंड टीका होत आहे.