#video । महाडमध्ये विदारक परिस्थीती; भारतीय नौदलाचे जवान दाखल

Updated On:

महाड – अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. महाड मध्ये देखील भारतीय नौदलाचे जवान पोहचले आहेत. 

हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्नाची पाकिटं देण्याचं यासोबतच पाण्यात कुणी अडकलं आहे का याची पाहणी सुरू आहे. 

रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास 2 मजल्यापर्यंत पाणी आल्याची परिस्थिती होती. सध्या महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थीती असुन सपंर्क तुटला आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. 

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात