#व्हिडीओ : शरद पवार उभे राहिले तर निवडणूक लढणार नाही- उदयनराजे
Updated On:

सातारा : आज केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, राज्याच्या विधानसभेसोबत 21 ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, यावर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
“राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यातून लढणार असतील तर मी फॉर्म भरणार नाही”, असे स्पष्ट मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. नेमके उदयनराजे काय म्हणाले ते पहा…





