पुणे – लाल किल्यावरच नव्हे तर लाहोर पर्यंत छत्रपतींचा भगवा फडकवणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 321 वी जयंती निमित्त ब्राह्मण महासंघा तर्फे आज
पेशवे वेशातील घोड्यावर बसलेल्या बाल कलाकार सह, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या भगिनी आणि बंधू सहित वाजत गाजत फुगडया खेळत शनिवार वाडा येथे मिरवणूक काढण्यात आली.