#व्हिडीओ : पुण्यात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत
Updated On:

पुणे (प्रतिनिधी , धायरी ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सध्या पुण्यात आहेत. आज शहरातील सिंहगड रोड भागात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली होती. फडणवीस या भागात आल्यानंतर ठिकठिकाणी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.





