आठ फाटा येथील वनिता वाघमारे बनल्या पीएसआय
Updated On:

सोमेश्वर नगर : बारामती तालुक्यातील आठ फाटा येथील वनिता बाळासाहेब वाघमारे पीएसआय पदाच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.
वाघमारे यांनी चिकाटीने अभ्यास करून पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केला आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





