मुंबई- अभिनेता शाहरुख खान यांची पत्नी गौरी खान यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या प्रेमकहानीची खास गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. आपल्यातील अनेकांनी या दोघांची लव्हस्टोरी अनेकदा ऐकली आहे. मात्र यावेळी खास किस्सा शेअर केला आहे. View this post on Instagram “Being with you is like being on Stage. There’s so much light, I can’t see anything else”. Curiosity to know New, Humility to accept u will never know if fully…makes u an actor. #WorldTheaterDay A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on Mar 27, 2019 at 5:17am PDT गौरी आणि शाहरुखच्या प्रेमसंबंधाबाबत जेव्हा गौरी खान यांच्या भावाला समजलं होतं. त्यावेळी त्यांना हे नातं मान्य नव्हतं. त्यावेळी त्यांनी शाहरुखवर बंदूक उचलली होती. शाहरुखला धमकी देण्यात आली होती की गौरीच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, या भाषेत धमकी दिली होती. अनुपमा चोपडा यांनी ‘किंग ऑफ बॉलीवुड: शाहरुख खान ऐंड द सिडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा’या पुस्तकात शाहरुख बाबत अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. 1991 मध्ये लगीनलाठ बांधण्याआधी त्यांना कोण-कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला याबाबत सुद्धा लिहिलं आहे. शाहरुख खान ने जेव्हा फौजी केला होता त्याचवेळी ते स्टार झाले होते, असंही अनुपमा यांनी पुस्तकात लिहिलं आहे.