उर्फी जावेदचा नवा कारनामा; अभिनेत्री दिसली आजपर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमध्ये, नेटकाऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट !

Updated On:-2 फोटो
Photo 1
1 / 2

आणखी संबंधित फोटो

मुंबई – उर्फी जावेदसाठी तिच्या फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही नवीन गोष्ट नाही. फॅशन सेन्सेशन बनलेली उर्फी नेहमीच तिच्या रंगीबेरंगी आणि अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या हटके लूक मधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

आणि त्यामुळेच अनेकदा ती नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील होत असते. नुकतंच उर्फीचा नवीन लूक समोर आला असून, यामध्ये तिने चक्क POP प्लास्टरपासून तयार केलेला ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा अतरंगी लूक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.अझिओच्या ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये उर्फी जावेद ही गोल्ड ब्रेस्ट प्लेट घालून गेली होती.

मात्र, आता तिच्या या हटके लूकमुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. उर्फी जावेद हिने गोल्ड ब्रेस्ट प्लेटचा आऊटफिट घातला असून, हा आऊटफिट कसा तयार करण्यात आला. याचाच व्हिडीओ उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस POP प्लास्टरपासून तयार करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र