\n

नरेंद्र मोदी व्हिडीओमध्ये काय म्हणाले?  (Sandeep Deshpande)

\n

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी शेअर केलेल्या व्हिडीओतून जाहीर केलेल्या उपाययोजनांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ज्यात त्यांनी, सरकार चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित विधेयक लवकरात लवकर संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच पेपर फुटीच्या प्रकरणांचा अधिक प्रभावीपणे निपटारा केला जाईल, याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

\n

तर दुसऱ्या व्हिडीओत मोदी म्हणाले की, “धन्यवाद मित्रांनो, काल रात्री उशिरा तुमच्यासोबत भेटण्याची संधी मिळाली. मी जो काही व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओला तुम्ही प्रतिसाद दिला, जो काही सल्ला दिला आहे. सकारात्मक सल्ले दिले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचं प्रेम हे असंच कायम असो, आपलं नातं आणखी सक्रियपणे जोडलं जाईल” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी तरुणाईंचे आभार मानले.  (Sandeep Deshpande)

\n

दरम्यान, सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याशिवाय यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने माघार घेण्यास नकार दिला आहे. दिल्लीत विद्यार्थांचे आंदोलन सुरू असून, मुंबईतही उद्या CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

\n

हेही वाचा: 

\n

Abhijit Dipke : मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; ‘या’ आजाराचं झालं निदान, आंदोलन सोडणार?

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Sandeep Deshpande: “…नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या,” संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/sandeep-deshpande-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1798617#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/sandeep-deshpande-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1798617#webpage","name":"Sandeep Deshpande: “…नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या,” संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा","url":"https://www.dainikprabhat.com/1798617","inLanguage":"mr","description":"Sandeep Deshpande: मोदींच्या व्हिडिओवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1798617#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/sandeep-deshpande-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1798617#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1798617","name":"Sandeep Deshpande: “…नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या,” संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा"}}]}}}

Sandeep Deshpande: “…नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या,” संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा

Sandeep Deshpande: मोदींच्या व्हिडिओवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका

Updated On:
Sandeep Deshpande: “…नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या,” संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा

Sandeep Deshpande : दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणी आंदोलन सुरू आहे. यादरम्यान विद्यार्थांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर या आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ शेअर केला होता.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ शेअर केला आणि आपल्या व्हिडीओला प्रतिसाद दिल्याबद्दल विद्यार्थांचे आभार मानले. मात्र मोदींच्या या व्हिडिओवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टीका केली आहे.  (Sandeep Deshpande)

संदीप देशपांडे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, “पंतप्रधान महोदय तुमची नाटक आणि नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर जनता पंतप्रधानांचा राजीनामा घेईल. धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात,” अशा शब्दात देशपांडेंनी टीका केली आहे.

नरेंद्र मोदी व्हिडीओमध्ये काय म्हणाले?  (Sandeep Deshpande)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी शेअर केलेल्या व्हिडीओतून जाहीर केलेल्या उपाययोजनांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ज्यात त्यांनी, सरकार चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित विधेयक लवकरात लवकर संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच पेपर फुटीच्या प्रकरणांचा अधिक प्रभावीपणे निपटारा केला जाईल, याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

तर दुसऱ्या व्हिडीओत मोदी म्हणाले की, “धन्यवाद मित्रांनो, काल रात्री उशिरा तुमच्यासोबत भेटण्याची संधी मिळाली. मी जो काही व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओला तुम्ही प्रतिसाद दिला, जो काही सल्ला दिला आहे. सकारात्मक सल्ले दिले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचं प्रेम हे असंच कायम असो, आपलं नातं आणखी सक्रियपणे जोडलं जाईल” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी तरुणाईंचे आभार मानले.  (Sandeep Deshpande)

दरम्यान, सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याशिवाय यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने माघार घेण्यास नकार दिला आहे. दिल्लीत विद्यार्थांचे आंदोलन सुरू असून, मुंबईतही उद्या CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

हेही वाचा: 

Abhijit Dipke : मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; ‘या’ आजाराचं झालं निदान, आंदोलन सोडणार?

आणखी संबंधित बातम्या

Abhijeet Dipke : आंदोलनाच्या यशस्वी लढ्यानंतर अभिजीत दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ; समर्थकांसह टीकाकारांचेही मानले आभार

2026-07-26 10:53:54

Abhijeet Dipke : आंदोलनाच्या यशस्वी लढ्यानंतर अभिजीत दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ; समर्थकांसह टीकाकारांचेही मानले आभार

CJP entery in politics : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP आता राजकारणात प्रवेश करणार? ; वाचा पक्षाची पहिली प्रतिक्रिया

2026-07-26 10:39:44

CJP entery in politics : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP आता राजकारणात प्रवेश करणार? ; वाचा पक्षाची पहिली प्रतिक्रिया

Shweta Tiwari : आता पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टने खळबळ

2026-07-26 09:35:13

Shweta Tiwari : आता पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टने खळबळ

Sandeep Deshpande : 'झुरळांनी बेगॉनला हरवलं', संदीप देशपांडेंचा मोदी सरकारला खोचक टोला

2026-07-26 09:30:24

Sandeep Deshpande : 'झुरळांनी बेगॉनला हरवलं', संदीप देशपांडेंचा मोदी सरकारला खोचक टोला

Akhilesh Yadav : सर्वांत मोठा पक्ष युवाक्रांतीपुढे झुकला; अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा

2026-07-25 22:37:40

Akhilesh Yadav : सर्वांत मोठा पक्ष युवाक्रांतीपुढे झुकला; अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा