\n

विशेष म्हणजे, पडद्यावर दाखवण्यात आलेल्या या काल्पनिक कथानकाची तुलना सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या अन्नसुरक्षा कारवायांशी प्रेक्षक करत आहेत. महाराष्ट्र FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर मालिकेत FDAचा ट्रॅक दाखवण्यात आल्याने नेटकऱ्यांनी याला थेट ‘तुकाराम मुंढे इफेक्ट’ असं म्हणायला सुरुवात केली आहे.

\n

‘तारक मेहता’च्या नव्या प्रोमोमध्ये FDAचे दोन अधिकारी अचानक आत्माराम तुकाराम भिडे यांच्या घरी येतात. माधवी भिडे बनवत असलेल्या लिंबाच्या आणि मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा सापडल्याचं ते सांगतात. त्यानंतर खाद्यसुरक्षेच्या नियमांचा हवाला देत व्यवसायाच्या परवान्यावर कारवाई केली जाते.

\n

माधवीसाठी हा धक्का केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसतो. आपण इतकी वर्षे प्रामाणिकपणे आणि काळजीपूर्वक व्यवसाय केला, मग आपल्या लोणच्यात काचेचा तुकडा कसा आला? हा प्रश्न तिला सतावतो. दुसरीकडे आत्माराम भिडेही परिस्थितीमुळे चिंतेत पडतात.

\n

मालिकेत माधवीचा पापड-लोणच्याचा व्यवसाय हा भिडे कुटुंबाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे, तर आत्माराम भिडे शिकवणी वर्गही घेतात. त्यामुळे व्यवसायाचा परवाना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कुटुंबासमोर आर्थिक संकटही उभं राहतं.

\n
\"Tukaram

Tukaram Mundhe

\n

माधवी आणि आत्माराम भिडे संकटात सापडताच गोकुळधाम सोसायटीतील सदस्य त्यांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसणार आहेत. जेठालाल, बापूजी आणि इतर सदस्य या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतील.

\n

आता खरोखरच माधवीच्या लोणच्यात काचेचा तुकडा होता का? की या संपूर्ण प्रकरणामागे काही वेगळंच कारण आहे? FDAची कारवाई योग्य आहे की भिडे कुटुंबावर अन्याय होतोय? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

\n

‘तुकाराम मुंढे इफेक्ट’ची सोशल मीडियावर चर्चा !

\n

या ट्रॅकची सर्वाधिक चर्चा होत आहे ती महाराष्ट्रातील सध्याच्या FDA कारवायांशी त्याची साधर्म्यामुळे. तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या कारवायांमुळे रेस्टॉरंट्स, खाद्यविक्रेते आणि इतर खाद्यव्यवसायांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

\n

याच पार्श्वभूमीवर ‘तारक मेहता’ने अन्नसुरक्षा हा गंभीर विषय विनोदी मालिकेच्या कथानकातून प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्यामुळे हा केवळ मनोरंजनाचा ट्रॅक न राहता ग्राहकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश देणारा ठरत असल्याचेही दिसत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Taarak Mehta VIDEO : तुकाराम मुंढे इफेक्ट.! ‘तारक मेहता’मध्येही FDA चा छापा, मालिकेचा नवा व्हिडिओ आला चर्चेत","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-15T173938.439.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-tukaram-mundhe-effect-fda-raids-the-set-of-taarak-mehta-a-new-video-from-the-show-has-become-a-talking-point#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-15T173938.439.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-tukaram-mundhe-effect-fda-raids-the-set-of-taarak-mehta-a-new-video-from-the-show-has-become-a-talking-point#webpage","name":"Taarak Mehta VIDEO : तुकाराम मुंढे इफेक्ट.! ‘तारक मेहता’मध्येही FDA चा छापा, मालिकेचा नवा व्हिडिओ आला चर्चेत","url":"https://www.dainikprabhat.com/the-tukaram-mundhe-effect-fda-raids-the-set-of-taarak-mehta-a-new-video-from-the-show-has-become-a-talking-point","inLanguage":"mr","description":"मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण माधवी भिडे वर्षानुवर्षे मेहनतीने चालवत असलेल्या घरगुती व्यवसायावर अचानक संकट कोसळतं.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-tukaram-mundhe-effect-fda-raids-the-set-of-taarak-mehta-a-new-video-from-the-show-has-become-a-talking-point#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-15T173938.439.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-tukaram-mundhe-effect-fda-raids-the-set-of-taarak-mehta-a-new-video-from-the-show-has-become-a-talking-point#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-tukaram-mundhe-effect-fda-raids-the-set-of-taarak-mehta-a-new-video-from-the-show-has-become-a-talking-point","name":"Taarak Mehta VIDEO : तुकाराम मुंढे इफेक्ट.! ‘तारक मेहता’मध्येही FDA चा छापा, मालिकेचा नवा व्हिडिओ आला चर्चेत"}}]}}}

Taarak Mehta VIDEO : तुकाराम मुंढे इफेक्ट.! ‘तारक मेहता’मध्येही FDA चा छापा, मालिकेचा नवा व्हिडिओ आला चर्चेत