\n

आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी अमृताने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. उत्तम नृत्यकौशल्य आणि त्यालाच अभिनयाची जोड यामुळे अमृता विशेष लोकप्रिय झाली. अनेक मराठी, बॉलिवूड चित्रपट करणारी अमृता लवकरच बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात झळकणार आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

\n
\n
\n

\n

अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती चंद्रमुखी संदर्भातील अनेक अपडेट्स इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. अलिकडेच अमृताने चंद्रमुखीच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली आहे. आणि त्यावर सुंदर पोझ दिल्या आहेत.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

\n
\n
\n

\n

या साडीत अमृता कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा हा मादक लूक फॅन्सला अक्षरशः प्रेमात पडणारा आहे. अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"चंद्रमुखीच्या सौंदर्यापुढे चंद्र सुद्धा पडला फिका; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/amruta-news.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-moon-also-faded-before-the-beauty-of-the-moon-amritas-new-photoshoot-in-discussion#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/amruta-news.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-moon-also-faded-before-the-beauty-of-the-moon-amritas-new-photoshoot-in-discussion#webpage","name":"चंद्रमुखीच्या सौंदर्यापुढे चंद्र सुद्धा पडला फिका; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत","url":"https://www.dainikprabhat.com/the-moon-also-faded-before-the-beauty-of-the-moon-amritas-new-photoshoot-in-discussion","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-moon-also-faded-before-the-beauty-of-the-moon-amritas-new-photoshoot-in-discussion#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/amruta-news.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-moon-also-faded-before-the-beauty-of-the-moon-amritas-new-photoshoot-in-discussion#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-moon-also-faded-before-the-beauty-of-the-moon-amritas-new-photoshoot-in-discussion","name":"चंद्रमुखीच्या सौंदर्यापुढे चंद्र सुद्धा पडला फिका; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत"}}]}}}

चंद्रमुखीच्या सौंदर्यापुढे चंद्र सुद्धा पडला फिका; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. अमृताला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर ‘मुंबई साल्सा’ या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी अमृताने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. उत्तम नृत्यकौशल्य आणि त्यालाच अभिनयाची जोड यामुळे अमृता विशेष लोकप्रिय झाली. अनेक मराठी, बॉलिवूड चित्रपट करणारी अमृता लवकरच बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती चंद्रमुखी संदर्भातील अनेक अपडेट्स इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. अलिकडेच अमृताने चंद्रमुखीच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली आहे. आणि त्यावर सुंदर पोझ दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

या साडीत अमृता कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा हा मादक लूक फॅन्सला अक्षरशः प्रेमात पडणारा आहे. अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका