पुण्याचं वैभव असलेला ‘शनिवार वाडा’ झाला २८९ वर्षांचा

Updated On:

पुणे – पुण्याचं वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा आज (दि. २२) २८९ वा वर्धापन दिन आहे. हे औचित्य साधत थोरले बाजीराव प्रतिष्ठान तर्फे शनिवारवाड्याचा ‘दिल्ली दरवाजा’ खुला करण्यात आला. दोन तासांसाठी हा दरवाजा उघडण्यात येतो. एरवी दिल्ली दरवाजा बंद असतो.

त्यातील छोटा दरवाजा मधून नागरिकांना शनिवारवाड्यात प्रवेश दिला जातो. दरम्यान, यावेळी हा भव्य दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यास पुणेकरांनी आणि पर्यटकांनी गर्दी केली .

 

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Electricity : देशभरात विजेच्‍या मागणीत वाढ; महाराष्ट्रातही वीज पुरवठ्याचे आव्हान

2026-11-22 22:48:36

Maharashtra Electricity : देशभरात विजेच्‍या मागणीत वाढ; महाराष्ट्रातही वीज पुरवठ्याचे आव्हान

Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयावह; पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थांची कसरत

2026-11-22 22:23:29

Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयावह; पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थांची कसरत

Russia-Ukraine War : रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा मारा; मालवाहू जहाजाला लागली आग

2026-11-22 21:43:01

Russia-Ukraine War : रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा मारा; मालवाहू जहाजाला लागली आग

Prashant Kishor : 'भाजपमध्ये जेडीयू विलीन करण्याच्या हालचाली'; प्रशांत किशोर यांचा दावा

2026-11-22 21:13:48

Prashant Kishor : 'भाजपमध्ये जेडीयू विलीन करण्याच्या हालचाली'; प्रशांत किशोर यांचा दावा

Nepal PM Balendra Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह दिल्लीत दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणार चर्चा

2026-11-22 21:05:46

Nepal PM Balendra Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह दिल्लीत दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणार चर्चा