मास्क लावण्यास सांगितल्याने नगरसेवक फौजदारावरच चिडला!

Updated On:

सातारा(प्रतिनिधी)-म्हसवड शहरातील बाजारपेठेत मास्क न लावता फिरल्याचा जाब विचारल्याने फौजदाराला दमदाटी करणार्‍या नगरसेवक अकील काझी याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फौजदार अमोल कदम यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या करोनाचा प्रसार वाढत असल्याने लोकांनी सोशल डिस्टन्स ठेवणे तसेच तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. असे असतानाही नगरसेवक काझी हे मास्क लावता बाजारपेठेत थांबले होते. याबाबत फौजदार कदम यांनी त्यांना जाब विचारत तोंडाला मास्क लावण्याबाबत सुचना केली.

दरम्यान, त्यामुळे चिडलेल्या काझी यांनी “मी नगरसेवक आहे जा तूला काय करायचे ते कर” असे म्हणत कदम यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-30 08:07:55

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Satara: साताऱ्यात भाजपची तिहेरी मोर्चेबांधणी, गणितांची जुळवाजुळव; पदवीधर- शिक्षक मतदारसंघ आणि जिल्हा बँकेचे रणांगण

2026-09-30 07:56:29

Satara: साताऱ्यात भाजपची तिहेरी मोर्चेबांधणी, गणितांची जुळवाजुळव; पदवीधर- शिक्षक मतदारसंघ आणि जिल्हा बँकेचे रणांगण