\n

डीन एल्गरचे शानदार शतक…

\n

डीन एल्गरने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. डीन एल्गरने 141 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत 20 चौकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ भक्कम स्थितीत पोहोचला असून पहिल्या डावात चांगली आघाडी घेऊ शकतो.

\n

दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का

\n

दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 113 धावांवर पडली. सात चेंडूंत दोन धावा करून कीगन पीटरसन बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला बोल्ड केले. बुमराहने सलग दुसऱ्या षटकात विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले.

\n

दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का

\n

दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट 104 धावांवर पडली. टोनी डीजॉर्ज 62 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले.
\n

\n

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

\n

दक्षिण आफ्रिकेला 11 धावांवर पहिला धक्का बसला. सिराजने एडन मार्करामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत पाच धावा करता आल्या.

\n

भारतीय संघ 245 धावांवर ऑलआऊट…

\n

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.4 षटकांत 245 धावांवर आटोपला. आज भारताने आठ बाद 208 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला आणखी 37 धावांची भर घालता आली. आजचा पहिला धक्का मोहम्मद सिराजच्या (22 चेंडूत 5 धावा) च्या रूपाने बसला. गेराल्ड कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्यानंतर नांद्रे बर्जरने राहुलला क्लीन बोल्ड करत भारताचा डाव संपवला.

\n

#SAvsIND 1st Test Day 2 : राहुलचं शानदार शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला…

\n

\n

आज टीम इंडिया मैदानात आली तेव्हा राहुल 70 धावा करून खेळत होता. यानंतर त्याने कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. 137 चेंडूंत 14 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 101 धावा करून तो बाद झाला.

\n

दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने 20 षटकांत 59 धावांत 5 खेळाडू बाद केले. पहिली कसोटी खेळताना नांद्रे बर्जरने 3 बळी घेतले. मार्को युनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना 1-1 यश मिळाले.

\n

पहिल्या दिवशी काय झाले?

\n

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल 17 धावा करून तर शुभमन गिल दोन धावा करून माघारी परतला. 24 धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले

\n

विराट 38 धावा करून बाद झाला तर श्रेयस 31 धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने 24 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, पण केएल राहुलने खालच्या फळीतील फलंदाजांसह डाव संभाळत शतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत (245 धावा) नेले.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#SAvsIND 1st Test Day 2, Tea : डीन एल्गरचे शतक! द. आफ्रिकेची धावसंख्या 200 च्या जवळ, भारत मात्र विकेटच्या शोधात…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/dd-4.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tea-on-day-2-of-the-1st-test-south-africa-trail-by-51-runs-in-the-first-innings#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/dd-4.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/tea-on-day-2-of-the-1st-test-south-africa-trail-by-51-runs-in-the-first-innings#webpage","name":"#SAvsIND 1st Test Day 2, Tea : डीन एल्गरचे शतक! द. आफ्रिकेची धावसंख्या 200 च्या जवळ, भारत मात्र विकेटच्या शोधात…","url":"https://www.dainikprabhat.com/tea-on-day-2-of-the-1st-test-south-africa-trail-by-51-runs-in-the-first-innings","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tea-on-day-2-of-the-1st-test-south-africa-trail-by-51-runs-in-the-first-innings#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/dd-4.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/tea-on-day-2-of-the-1st-test-south-africa-trail-by-51-runs-in-the-first-innings#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/tea-on-day-2-of-the-1st-test-south-africa-trail-by-51-runs-in-the-first-innings","name":"#SAvsIND 1st Test Day 2, Tea : डीन एल्गरचे शतक! द. आफ्रिकेची धावसंख्या 200 च्या जवळ, भारत मात्र विकेटच्या शोधात…"}}]}}}

#SAvsIND 1st Test Day 2, Tea : डीन एल्गरचे शतक! द. आफ्रिकेची धावसंख्या 200 च्या जवळ, भारत मात्र विकेटच्या शोधात…