पिंपरी चिंचवड – सफाई कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीकडे कल ! पाच वर्षांत 322 कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती, नियत वयोमानानुसार एकही निवृत्ती नाही
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) -शहराला स्वच्छ व निरोगी ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम खूपच बिकट आणि कष्टाचे असते. वेतन चांगले ...