अर्थवाणी….
Updated On:
“फणी या चक्रीवादळामुळे ओडिशा आणि लगतच्या राज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या ठिकाणी सेवा देणाऱ्या विविध कंपन्यांनी ग्राहकांना तातडीने मदत करावी. त्याचबरोबर या भागाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपन्यांच्या संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.
-सुरेश प्रभू, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री





