मुंबई – मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. नेहाने आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमर्स लूक मुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
View this post on Instagram
नेहा पेंडसे मराठी बरोबरच हिंदीतील प्रसिद्ध ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर है..’ या मालिकांमध्ये नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018 मध्ये ‘बिग बॉस शो’ मध्ये दिसली होती. नेहा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमीची आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
नुकतंच, नेहा पेंडसेने एक फोटो शूट केले असून, तिचे हे फोटो सर्वांचेच लक्ष देधून घेत आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये नेहाने ब्लॅक कलरची स्पोर्ट्स टी-शर्ट, नियॉन ग्रीन कलरची ट्राऊजर आणि व्हाइट रंगाचा जॅकेट परिधान केले आहे. या फोटोत नेहा पेंडसे अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसते आहे.नेहाचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून, तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.





