‘मिर्झापूर’मधल्या सोज्वळ डिंपी पंडितने बोल्डनेसच्या तोडल्या मर्यादा; फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर…

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – ऍमेझॉन प्राईम वरील बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. या वेब सिरीच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या कलेचं विशेष कौतूक सुद्धा करण्यात आलं.

बबलू, गुड्डू, कालीन भैया, मुन्ना भैया आणि डिंपी या सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने फॅन्सच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं आहे. हे सगळेच कलाकार अभिनयाच्या बाबतीत एका-पेक्षा ठरले आहे.

दरम्यान, याच मिर्जापूर मधील अतिशय सोज्वळ आणि सध्या वेशात राहणारी डिंपी म्हणजेच, अभिनेत्री ‘हर्षिता गौर’ रियल लाईफमध्ये एकदम हॉट अँड ग्लॅमर्स आहे. डिंपी अनेकदा आपल्या हॉटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या हर्षिता गौरने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमर्स दिसत आहे. डिंपीचा हा हॉट लूक पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

हर्षिता गौर सफेद आणि काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसून येत आहे. तिने आपल्या कोटचे बटण खोलून फोटोशूट केले आहे. या फोटोतून बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, तुम्ही लेन्ससमोर खोटे बोलू शकत नाही..’  सध्या इंस्टाग्रामवर हर्षिता गौरचे 847 हजार फॉलोव्हर्स असून, तिचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?