Smita Gondkar : ‘स्मिता गोंदकर’ दुबईत करते धमाल; अभिनेत्रीचा बिकिनी लूक चाहत्यांना लावतोय वेड!

Updated On:-7 फोटो
Photo 1
1 / 7

आणखी संबंधित फोटो

मुंबई – “पप्पी दे पारूला…’ या लोकप्रिय गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘स्मिता गोंदकर’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. सोशल मीडियावर तिला मोठया प्रमाणात फॉलो केले जाते.

मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटातून स्मिताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दरम्यान, स्मिता गोंदकर एक प्रोफेशनल स्टंट बाइकर आहे. 2009 साली स्टंट मेनिया स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत पोहोचणारी ती एकमेव महिला स्पर्धक आहे.

फिटनेस फ्रिक असलेल्या स्मिताने नुकतेच काही हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्मिताने ब्लॅक बिकिनी परिधान केली असून, ती बुर्ज खलिफाच्या समोर बसलेली आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ही अदाकारा कमालीची सुंदर दिसत आहे. 

तिने या फोटोसोबत कॅप्शन लिहिलीयं की…. ‘Splash the water and feel the sky …Let your soul and spirit fly. फॅन्स तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. तिच्या या लूकवर फॅन्स फिदा झाले आहेत. तिचं सौंदर्य पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या पूर्वी सुद्धा स्मिताने आपल्या इंस्टाग्रामवर विविध फोटो शेअर करत फॅन्सला घायाळ केले आहे. या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळाली होती. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या