शमा सिकंदरचा किलर लूक, बोल्डनेस पाहून चाहते घामाघूम, फोटो पाहाच

मुंबई – शमा सिकंदर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शमाच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात. शमाचे चाहते भारतातच नाही तर परदेशातही खूप आहे.
View this post on Instagram
शमा चित्रपटसृष्टीत जेवढी सक्रिय आहे. सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रिय आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांची मने जिंकते. सोशल मीडियावर शमाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
शमाने अलीकडेच सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या ब्रॅलेटसह डेनिम शॉर्ट्समध्ये स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
शमाने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शमाने व्हाइट कलरचा आउटफिट परिधान केला होता. तिने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट स्कर्टसह पांढरा कोट घातला आहे. दुसरीकडे, शमा खुल्या कोटमध्ये तिच्या व्हाइट कलरच्या डिझाईनचे ब्रॅलेट फ्लॉंट करताना दिसत आहे. शमाने पांढऱ्या सूटला मॅचिंग सँडल कॅरी केली आहे,





