Shama Sikander : अभिनेत्री ‘शमा सिकंदर’चा शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड लूक; वाढवला इंटरनेटचा पारा !

Updated On:
Photo 1

Shama Sikander – अभिनेत्री ‘शमा सिकंदर’ आज इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ‘ये मेरी लाइफ है’ या टीव्ही शोमधून शमाला विशेष ओळख मिळाली. या शोमध्ये तिच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक देखील केलं. शमाने टीव्ही शो तसेच अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

अभिनयासोबतच ती तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावरही चर्चेत असते. शमा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते. अभिनेत्रीने ‘ये मेरी लाइफ है, मन में है विश्वास आणि सीआयडी’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

नेहमीच आपल्या मनमोहक अभिनय आणि बोल्डनेसाठी ओळखली जाणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणून शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शमाच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात.

अश्यातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर पोस्ट केले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा शमाचा बोल्ड आणि मादक अंदाज पाहायला मिळाला आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप सोबत गुलाबी रंगाची शॉर्ट परिधान केली आहे.

ड्रेस लक्षात घेऊन शमा सिकंदरने कमीत कमी अॅक्सेसरीज आणि स्टाइलिंगचा पर्याय निवडला. कमीतकमी मेकअप तिच्या वैशिष्ट्यांना अनुरूप होता, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य दिसून आले. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शमा चित्रपटसृष्टीत जेवढी सक्रिय आहे. सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रिय आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांची मने जिंकते. सोशल मीडियावर शमाचे लाखो फॉलोअर्स आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत