उत्तर प्रदेशात गॅस गळतीमुळे सात कामगारांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sitapur: 7 labourers lost their lives earlier today allegedly due to gas leakage in a pipeline situated between a carpet factory and an acid factory. Police and District Collector have rushed to the site of the incident. More details awaited. pic.twitter.com/l9oBCRygfT
— ANI UP (@ANINewsUP) February 6, 2020
सितापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्पेट आणि ऍसिड फॅक्टरीमध्ये असणाऱ्या पाइपलाइनमधून ही गॅस गळती झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




