SBI bank robbery Case: एसबीआय बॅंकेत दरोडा टाकून लुटलेला ऐवज सापडला, सोलापूर जिल्ह्यातील गावातून 6.5 किलो सोने, 41 लाख रुपये जप्त