सातारा | महाबळेश्वरमध्ये बर्निंग टॅक्सीचा थरार

Updated On:
सातारा | महाबळेश्वरमध्ये बर्निंग टॅक्सीचा थरार

पाचगणी (प्रतिनीधी) : महाबळेश्वर येथील केटस पॅाईट वरुन वेण्णालेककडे निघालेल्या टुरीस्ट प्रवासी टॅक्सींने अचानक पेट घेतल्याची घटना केटस पॅाईट जवळ घडली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी येथील पर्यटक प्रवासी टॅक्सींने केटस पॅाईटवरुन वेण्णालेकडे निघाले असताना अचानक टॅक्सीने पेट घेतला. यात टॅक्सी जळून खाक झाली आहे. प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी लागलीच टॅक्सीमधून बाहेर पडल्याने जिवीतहानी टळली.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-30 08:07:55