Sanya Malhotra : सान्या मल्होत्राचा बोल्ड लुक; ब्लॅक ड्रेसमध्ये वेधलं लक्ष
Sanya Malhotra : सान्याचा अनोखा स्वॅग
Updated On:

Sanya Malhotra : अभिनेत्री सान्या मल्होत्राला ‘दंगल’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात तिने बबीता फोगाटची भूमिका साकारली होती.
नंतर तिने अनेक चित्रपटांमधून अभिनय कौशल्य दाखवत प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली. यानंतर तिने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
नुकतेच सान्याने तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मल्होत्रा पूर्णपणे काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे.
तिचा हा लुक अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. यात तिने एकापेक्षा एक पोज देत अनेकांचे लक्ष वेधले आहे. सान्याचा हा अनोखा स्वॅग आणि हॉट अवतार सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे. Sanya Malhotra





