अर्थवाणी…
Updated On:

“नवे सरकार कामगाराच्या हितसंबंधात कसलीही तडजोड करणार नाही. मात्र, उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होत राहावा याकरिता कामगार क्षेत्रातील
सुधारणा पुढच्या टप्प्यावर नेण्यात येतील. सध्या सहा कोटी कामगारांना विविध योजनांचा फायदा होत आहे.– संतोष गंगवार, केंद्रीय कामगार मंत्री.





